नमस्कार मित्रांनो, आजच्या या ब्लोग पोस्ट मध्ये आपण ओकासेट टैबलेट चा वापर कसा करायचा, आणि कोणत्या रोगावर ह्या ( गोळ्या ) चालतात हि सगळी माहिती बघणार आहोत. तर शेवट पर्यंत वाचा आणि माहिती मिळवा. तर सगळ्यात आधी आपण बघून घेऊ किं ओकासेट टैबलेट काय आहे.
ओकासेट टैबलेट काय आहे?
हि एक Tablet ( गोळी ) आहे, या गोळी मध्ये प्रामुख्याने Cetirizine Hydrochloride (10 mg) हे Contains वापरले आहे. आणि हि गोळी सिप्ला ( Cipla ) कंपनी बनवते. हि Tablet डॉक्टर द्वारा दिली जाते.
ओकासेट टैबलेट ची किंमत किती?
17 रुपये ( त्याच्यामध्ये ) 10 गोळ्या असतात आणि ( 1 Strip ) असते.
ओकासेट टैबलेट गोळी कोणत्या रोगावर चालते?
सर्दी
ताप
अलेर्जी
सतत शिंका येणे
हातावरील पुरळ
ओकासेट टैबलेट चे साइड इफेक्ट्स काय?
झोप येणे
तोंड कोरड पडणे
ओकासेट टैबलेट कशी घ्यायची?
हि Tablet डॉक्टर च्या सल्ल्यानुसार घ्यावी. आणि तुम्ही फार्मसी मध्ये गेला तरी हि तुम्हाला हि गोळी मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला डॉक्टर कडून लिहून आणावी लागेल.
सांगायचं झाले तर Without prescription हि गोळी तुम्हाला मिळणार नाही.